धडाकेबाज ॲक्शन असलेल्या ‘गौरीशंकर’ चित्रपटाचा टीझर लाँच!

मराठी चित्रपटसृष्टीत आशयसंपन्न उत्तमोत्तम चित्रपटांची परंपरा असली तरी, धडाकेबाज ॲक्शनपट तुलनेने कमीच बनतात. मात्र, ‘गौरीशंकर’ हा चित्रपट ही उणीव भरून काढणार आहे. नुकताच या चित्रपटाचा तुफान ॲक्शन आणि जबरदस्त संवादांनी भरलेला टीझर लाँच करण्यात आला आहे. चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. विशाल संपत निर्मित ‘गौरीशंकर’ – दमदार कथा आणि ऍक्शनचा मेळ!… Read More धडाकेबाज ॲक्शन असलेल्या ‘गौरीशंकर’ चित्रपटाचा टीझर लाँच!

‘गौरीशंकर’मधून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार

‘गौरीशंकर’ हा चित्रपट प्रतिशोध आणि प्रेमकथेची अनोखी गोष्ट मांडणार आहे. नव्या दमाचे कलाकार आणि मनोरंजक कथानक असलेल्या या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मुव्ही रूट आणि ऑरेंज प्रोडक्शनची खास निर्मिती मुव्ही रूट प्रस्तुत आणि ऑरेंज प्रोडक्शन निर्मित ‘गौरीशंकर’ चित्रपटाची निर्मिती विशाल प्रदीप संपत यांनी… Read More ‘गौरीशंकर’मधून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार