मराठवाड्यावर ओढवलेल्या संकटासाठी गौतमी पाटीलचा मदतीचा हात

मराठवाड्यात अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला. पुराने केलेल्या या कहरात शेतीमाल, हातासरशी आलेली पिकं इतकंच नाहीतर अनेकांचे संसार वाहून गेले. आणि कित्येकांची स्वप्न चिखलात गाडली गेली. या काळात बहुतांश कलाकार गप्प बसले, तर काहींनी मदतीचा हात पुढे सरसावला. दरम्यान, मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगना गौतमी पाटीललाही शेतकऱ्यांच्या वेदना पाहवल्या नाहीत. यावेळी गौतमीने पुढाकार घेत मदतीचा हात पुढे… Read More मराठवाड्यावर ओढवलेल्या संकटासाठी गौतमी पाटीलचा मदतीचा हात

सबसे कातील गौतमी पाटीलचं ‘राणी एक नंबर’ गाणं प्रदर्शित

पिवोट म्युझिक प्रस्तुत भन्नाट गाणंपिवोट म्युझिक प्रस्तुत ‘राणी एक नंबर’ हे भन्नाट गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. बॉलिवूड स्टाईल आणि ग्राफिक्सचा वापर करून तयार झालेलं हे गाणं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. गायिका सोनाली सोनवणे हिने आपल्या सुमधूर आवाजात गाण्याला जिवंत केलं आहे, तर गौतमी पाटील हिच्या अदांनी गाण्याला… Read More सबसे कातील गौतमी पाटीलचं ‘राणी एक नंबर’ गाणं प्रदर्शित

गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा‘आतली बातमी फुटली’ चित्रपटातील ‘सखूबाई’ गाणं प्रदर्शित

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘सखूबाई’ कोण? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर हे गुपित उलगडलं असून ‘सखूबाई’ दुसरी तिसरी कोणी नसून, महाराष्ट्राची लाडकी डान्सिंग क्वीन गौतमी पाटील आहे. तिच्यासोबत ‘एनर्जेटिक’ अभिनेता सिद्धार्थ जाधव याची जोडी पाहायला मिळणार असून, त्यांच्या ‘सखूबाई’ या आयटम नंबरचा व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. सखूबाई गाण्याची धमाकेदार… Read More गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा‘आतली बातमी फुटली’ चित्रपटातील ‘सखूबाई’ गाणं प्रदर्शित

गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’

गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अदांनी रंगत आणलीमहाराष्ट्राची लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील हिने या गाण्यात तिच्या खास अदा, नखरे आणि एनर्जीने प्रेक्षकांची मनं पुन्हा एकदा जिंकली आहेत. तिचा हॉट अंदाज, वैशाली सामंत यांचा दमदार आवाज, सुचिर कुलकर्णी यांचं संगीत आणि तरंग वैद्य यांचे बोल यामुळे हे गाणं चांगलंच गाजत आहे. चित्रपटात स्त्री सन्मान आणि संघर्षाची कथा‘वामा’ चित्रपटाची… Read More गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’

गौतमी पाटीलच्या “कृष्ण मुरारी” गाण्याचा टीझर प्रदर्शित, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!

आपल्या दिलखेचक नृत्यशैलीने लाखो चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभमुहूर्तावर साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” या नव्या गवळण गाण्याचे पोस्टर तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. आता या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला असून, तो अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गोपिकेच्या रूपात गौतमीची झलक… Read More गौतमी पाटीलच्या “कृष्ण मुरारी” गाण्याचा टीझर प्रदर्शित, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!

सबसे कातिल “गौतमी पाटिल “द महाराष्ट्र फाईल्स उघडणार

सबसे कातिल गौतमी पाटिल या नावाची ओळख महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटिल ही स्टेज डान्सर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. चुकीचे हावभाव करून लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात आली होती आता मात्र भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. संजीवकुमार राठोड निर्मीत व दिग्दर्शित “द महाराष्ट्र फाईल्स”… Read More सबसे कातिल “गौतमी पाटिल “द महाराष्ट्र फाईल्स उघडणार