‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाच्या निमित्ताने ‘गीतरामायण’च्या आठवणींना उजाळा

संगीतविश्वातील एक मोठे नाव म्हणजे सुधीर फडके. स्वरगंधर्व सुधीर फडके म्हणजेच ‘बाबूजी’ यांच्या ‘गीतरामायण’ या अद्भुत निर्मितीस ६९ वर्षे पूर्ण झाली असून या ऐतिहासिक दिवसाचं औचित्य साधत रिडिफाईन प्रॉडक्शन्सने पुण्यात ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात श्रीधर फडके, आनंद माडगुळकर ही सुधीर फडके, ग. दि.… Read More ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाच्या निमित्ताने ‘गीतरामायण’च्या आठवणींना उजाळा