‘घरत गणपती’ पुन्हा चित्रपटगृहात झळकणार
लोकप्रिय मराठी चित्रपट ‘घरत गणपती’ पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात प्रेक्षकांना स्मरणरंजनाची मेजवानी देण्यासाठी हा चित्रपट खास लोकाग्रहास्तव २९ ऑगस्टपासून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. कौटुंबिक कथानक आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारा हा चित्रपट एकदा पाहिल्यावर पुन्हा पुन्हा पाहावासा वाटणारा ठरला होता. दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा आनंद चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर म्हणाले,… Read More ‘घरत गणपती’ पुन्हा चित्रपटगृहात झळकणार
