स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत दिसणार सुप्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता विक्की कौशल

मुंबई, ७ फेब्रुवारी २०२५: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ सध्या श्री आणि सौ स्पर्धेच्या रंगतदार टप्प्यावर आहे. ही स्पर्धा कोण जिंकणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असतानाच, आता मालिकेत एक विशेष पाहुणा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो पाहुणा म्हणजेच बॉलीवुड सुपरस्टार विक्की कौशल! विक्की कौशल सध्या त्यांच्या बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘छावा’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. याच… Read More स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत दिसणार सुप्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता विक्की कौशल

स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रंगणार श्री आणि सौ स्पर्धा

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आता या मालिकेत प्रेक्षकांना रंगतदार श्री आणि सौ स्पर्धा पाहायला मिळणार आहे. मुळशी परिसरातील उद्योजकांसह जानकी-ऋषिकेश, ऐश्वर्या-सारंग, आणि अवंतिका-सौमित्र या तीन प्रमुख जोड्या या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत २५ लाख रुपयांचं बक्षीस विजेत्या जोडीला जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे… Read More स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रंगणार श्री आणि सौ स्पर्धा