‘घाशीराम कोतवाल’ हिंदी रंगभूमीवर, ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा मध्यवर्ती भूमिकेत
ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे मराठी आणि भारतीय रंगभूमीवरील अत्यंत महत्त्वाचं नाटक आहे. १६ डिसेंबर १९७२ रोजी पहिल्या प्रयोगापासून या नाटकाने ५२ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. आतापर्यंत दहा भारतीय भाषांमध्ये आणि तीन आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये या नाटकाची सादरीकरणं झाली असली तरी, हिंदीत मात्र ते व्यावसायिकदृष्ट्या सादर झालं नव्हतं. याच अभिजात कलाकृतीला हिंदी… Read More ‘घाशीराम कोतवाल’ हिंदी रंगभूमीवर, ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा मध्यवर्ती भूमिकेत
