निर्धार’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण
समाजातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या ‘निर्धार’ या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच कोल्हापूरमध्ये पूर्ण करण्यात आले. कोल्हापूर आणि आसपासच्या विविध रिअल लोकेशन्सवर ‘निर्धार’चे चित्रीकरण करण्यात आले. जयलक्ष्मी क्रिएशन या निर्मिती संस्थेअंतर्गत निर्मात्या पद्मजा वालावलकर यांनी ‘निर्धार’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिलीप भोपळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचं लेखन दिनानाथ वालावलकर यांनी केलं आहे. भ्रष्टाचाराचं समूळ… Read More निर्धार’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण
