‘गोवर्धन’मध्ये अॅक्शनरूपात दिसणार भाऊसाहेब शिंदे…
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटामध्ये नायक साकारत अवघ्या देशातील रसिकांचं लक्ष वेधून घेत सिनेसृष्टीत दाखल झालेला अभिनेता भाऊसाहेब शिंदे नेहमीच नवनवीन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बबन’ या बहुचर्चित चित्रपटामध्ये डॅशिंग भूमिकेत दिसलेल्या भाऊसाहेबचं ‘रौंदळ’ चित्रपटामधलं अॅक्शनरूप खऱ्या अर्थानं रसिकांना खिळवून ठेवणारं होतं. भाऊसाहेब आता पुन्हा एकदा अॅक्शन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार… Read More ‘गोवर्धन’मध्ये अॅक्शनरूपात दिसणार भाऊसाहेब शिंदे…
