स्टार प्रवाहाच्या कलाकारांचा गिरगाव शोभायात्रेत जल्लोषात सहभागी

गुढीपाडव्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात आनंदोत्सव साजरा होत असताना, स्टार प्रवाहच्या लोकप्रिय कलाकारांनी गिरगाव येथील भव्य शोभायात्रेत सामील होऊन नववर्षाचं उत्साहात स्वागत केलं. या शोभायात्रेत सहभागी होत त्यांनी सणाच्या रंगतदार वातावरणात चारचाँद लावले. प्रसिद्ध कलाकारांची पारंपरिक वेशभूषेत मनमोहक उपस्थिती स्टार प्रवाहवरील कलाकार निवेदिता सऱाफ, शिवानी सुर्वे, अपूर्वा नेमळेकर, विशाल निकम, पूजा बिरारी, राज हंचनाळे, स्वरदा ठिगळे,… Read More स्टार प्रवाहाच्या कलाकारांचा गिरगाव शोभायात्रेत जल्लोषात सहभागी

यंदाचा गुढीपाडवा स्वप्नील जोशीसाठी या कारणामुळे ठरला खास!

‘सुशीला – सुजीत’ टीमसोबत पुण्यात साजरा होणार पारंपरिक नववर्ष अभिनय, निर्मिती आणि आपल्या विनोदी-भावनिक अंदाजामुळे प्रेक्षकांच्या मनात कायम जागा असणारा स्वप्नील जोशी यंदाच्या गुढीपाडव्याला एक खास अनुभव घेणार आहे. कारण, यंदा तो ‘सुशीला – सुजीत’ या आगामी मराठी चित्रपटाच्या टीमसोबत पुण्यात नववर्ष साजरं करणार आहे. प्रमोशन आणि पारंपरिक उत्सव एकत्र सध्या ‘सुशीला – सुजीत’ चित्रपटाच्या… Read More यंदाचा गुढीपाडवा स्वप्नील जोशीसाठी या कारणामुळे ठरला खास!

‘एकम’ या नव्या घरातला पहिला गुढीपाडवा… अमृतासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण

नेहमीच अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, दमदार उपस्थिती आणि भावनांचा सखोल आविष्कार करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर यंदाच्या गुढीपाडव्याच्या दिवशी एका विशेष भावनिक अनुभवातून जात आहे. कारण, ‘एकम’ या तिच्या स्वप्नवत नव्या घरातला हा पहिलाच गुढीपाडवा, आणि त्यामुळे तो तिच्यासाठी एक वेगळंच स्थान बाळगून आहे. गुढीपाडवा — एक सण, अनेक आठवणी अमृता सांगते, “गुढीपाडवा हा सण… Read More ‘एकम’ या नव्या घरातला पहिला गुढीपाडवा… अमृतासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण

कला आणि समाजसेवेची सांगड घालत हर्षोल्हासात साजरा झाला रंगतदार ‘चिरायू २०२५’ सोहळा

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘शेलार मामा फाउंडेशन’ आयोजित ‘चिरायू’ हा कलाकारांच्या सन्मानाचा आणि नात्यांच्या उत्सवाचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा झाला. या उपक्रमाचं हे १८ वे वर्ष असून, ९०च्या दशकात ज्येष्ठ कलाकारांनी सुरू केलेल्या या परंपरेला लोकप्रिय अभिनेता सुशांत शेलार यांनी नवसंजीवनी दिली. २००६ पासून सुरू झालेल्या ‘चिरायू’ या उपक्रमाला प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय… Read More कला आणि समाजसेवेची सांगड घालत हर्षोल्हासात साजरा झाला रंगतदार ‘चिरायू २०२५’ सोहळा