‘जिप्सी’च्या खास प्रदर्शनाला प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद
विशेष मुलाखतीत उलगडला ‘जिप्सी’चा प्रवासवंचितांच्या जीवनातील संघर्ष, आत्मजाणीवा आणि परिवर्तनाची प्रेरणादायी कहाणी सांगणाऱ्या ‘जिप्सी’ या चित्रपटाच्या खास प्रदर्शनाला रविवारी उत्स्फूर्त आणि हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे आयोजित या प्रदर्शनात प्रेक्षकांनी चित्रपटाला मनापासून दाद दिली. चित्रपट टीमची उपस्थिती आणि… Read More ‘जिप्सी’च्या खास प्रदर्शनाला प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद
