‘हमाल दे धमाल’च्या रम्य आठवणींना उजाळा

मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर एकेकाळी राज्य केलेल्या ‘हमाल दे धमाल’ या अजरामर चित्रपटाच्या विशेष शोला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या निमित्ताने चित्रपटाच्या चित्रीकरणापासून ते प्रदर्शनानंतरच्या अनेक रम्य आठवणींना उजाळा मिळाला. विशेषतः लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींनी उपस्थित रसिक भावूक झाले. स्मृतीदिनानिमित्त विशेष शो सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट… Read More ‘हमाल दे धमाल’च्या रम्य आठवणींना उजाळा