पुष्करच्या ‘डोक्याला शॉट’?

मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच नवीन धाटणीचे चित्रपट घेऊन येणारा अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर जोग आता ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ या चित्रपटातून एक महत्त्वाचा विषय मांडत आहे. चित्रपटातील प्रेमगीतानंतर आता ‘डोक्याला शॉट’ हे हटके रॅप साँग प्रदर्शित झालं असून, प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. वैवाहिक आयुष्यातील संघर्षावर हटके शैलीत भाष्य ‘डोक्याला शॉट’ हे गाणं वैवाहिक जीवनातील… Read More पुष्करच्या ‘डोक्याला शॉट’?

‘लग्नानंतरची गोष्ट सांगणार ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता पुष्कर जोगच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या आगामी चित्रपटाची चर्चा सुरू होती. लैंगिक सुसंगतेवर भाष्य करणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. लग्नसंस्था आणि त्यानंतरच्या गुंतागुंतीचा प्रवास चित्रपटाच्या नावावरूनच तो लग्नसंस्था आणि वैवाहिक जीवनातील विविध टप्प्यांवर भाष्य करणारा असल्याचे… Read More ‘लग्नानंतरची गोष्ट सांगणार ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’

‘ओ बावरी’ प्रेमगीताने होणार यंदाचा व्हॅलेंटाईन डे अधिकच स्पेशल!

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता पुष्कर जोग नेहमीच वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या आगामी चित्रपटाचे ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ पोस्टर प्रदर्शित झाले आणि त्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली. आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने या चित्रपटातील ‘ओ बावरी’ हे प्रेमगीत प्रदर्शित झाले आहे. सोनू निगमचा सुमधुर आवाज आणि रोहन-रोहनचे संगीत हे रोमँटिक गाणे मंदार चोळकर… Read More ‘ओ बावरी’ प्रेमगीताने होणार यंदाचा व्हॅलेंटाईन डे अधिकच स्पेशल!

हार्दिक शुभेच्छा … कुणी कुणास दिल्या ?

मुंबई, २ फेब्रुवारी २०२५: मराठी चित्रपटसृष्टीतील नाविन्यपूर्ण विचारांसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता, दिग्दर्शक पुष्कर जोग पुन्हा एकदा एका हटके विषयावर भाष्य करणारा चित्रपट घेऊन येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ असून लैंगिक सुसंगतता या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून त्यात नवविवाहित दाम्पत्य पाहायला मिळते.… Read More हार्दिक शुभेच्छा … कुणी कुणास दिल्या ?