रिअल लाइफ रिक्षाचालकांसोबत ‘लक्ष्मी निवास’चं १०० भागांचं खास सेलिब्रेशन

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’ ने नुकतेच आपल्या १०० व्या भागाचं यशस्वी पर्व पार केलं. मात्र या आनंदाला एका अनोख्या भेटीने अधिक गहिरेपण मिळालं – कारण मालिकेतील श्रीनिवासच्या भूमिकेसोबत जोडलेली खरी प्रेरणा असलेल्या मुंबईतील रिक्षाचालक बांधवांनाही या सेलिब्रेशनसाठी खास आमंत्रित करण्यात आलं होतं. सेटवर रिक्षाचालकांसोबत मनमोकळ्या गप्पा आणि भावनांचा ओलावा या खास प्रसंगी रिक्षाचालकांनी… Read More रिअल लाइफ रिक्षाचालकांसोबत ‘लक्ष्मी निवास’चं १०० भागांचं खास सेलिब्रेशन

“लक्ष्मी निवास” मालिकेसाठी माझी कास्टिंग सर्वात शेवटी झालं होत– दिव्या पुगावकर

सध्या मराठी मालिका विश्वात “लक्ष्मी निवास” ची जबरदस्त चर्चा आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. या कुटुंबातली शेंडेफळ म्हणजेच जान्हवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने तिच्या या प्रवासाविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. “माझी कास्टिंग सर्वात शेवटी झालं!” दिव्या पुगावकर सांगते, “लक्ष्मी निवास मालिकेसाठी माझी कास्टिंग शेवटी झालं होतं. माझ्या कास्टिंगचा एक गमतीशीर किस्सा… Read More “लक्ष्मी निवास” मालिकेसाठी माझी कास्टिंग सर्वात शेवटी झालं होत– दिव्या पुगावकर