मराठी चित्रपटसृष्टीत नवा प्रयोग: ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ होणार सिनेमागृहात प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच मराठी चित्रपट नाट्यगृहात प्रदर्शित होणार आहे  आणि हा मान ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटाला मिळाला आहे. या चित्रपटाचा भव्य प्रीमियर २० डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत होणार आहे. चित्रपटातील कलाकार सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्या उपस्थितीत हा खास कार्यक्रम होणार असून… Read More मराठी चित्रपटसृष्टीत नवा प्रयोग: ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ होणार सिनेमागृहात प्रदर्शित

प्रेम, काळजी आणि नात्याचे उलगडले नवे रंग ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ मधील भावनिक गाणे ‘जीवापाड जपतो’ प्रदर्शित!

शुभम फिल्म प्रॉडक्शनचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा चित्रपट येत्या २० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपताच्या  ट्रेलर आणि धमाकेदार गाण्यांनी रसिकवर्गाची मने जिंकली आहेत. अशातच चित्रपटातील आणखी एक भावनिक गाणे ‘जीवापाड जपतो’ नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून या गाण्याने थेट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे.  ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटातील ‘जीवापाड जपतो’… Read More प्रेम, काळजी आणि नात्याचे उलगडले नवे रंग ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ मधील भावनिक गाणे ‘जीवापाड जपतो’ प्रदर्शित!

लग्नाची नवी परिभाषा सांगणारा ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

शुभम फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, ट्रेलर पाहून या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे. खरंतर टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात कुतूहल होते. ‘लग्न’संस्थेबाबतचे आधुनिक काळाचे विचार अतिशय हलक्याफुलक्या आणि मजेशीर पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आल्याचे टिझरमध्ये दिसत होते. आता ट्रेलर पाहून  या… Read More लग्नाची नवी परिभाषा सांगणारा ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

आगळ्या नवरा-नवरीची वेगळी लव्हस्टोरी

शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. आजच्या काळातील ‘हॅशटॅग’ ही संकल्पना आणि लग्न यावर आधारित हा चित्रपट आहे.  या सिनेमाचे दिग्दर्शन, लेखन… Read More आगळ्या नवरा-नवरीची वेगळी लव्हस्टोरी