“चाल तुरु तुरु” म्हणत बिग बॉस नंतर अभिजीत सावंत घेऊन येतोय एक नवं सुरम्य गाणं!
२० वर्षांच्या संगीत प्रवासानंतर जुन्या आठवणींना नव्याने उजाळा तरुणाईच्या मनात घर करून असलेला आणि ‘इंडियन आयडल’ ते ‘बिग बॉस’ पर्यंतच्या प्रवासात रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारा गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी खास गाणं घेऊन येतोय. अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर “चाल तुरु तुरु” या गाजलेल्या गाण्याचं खास नवीन व्हर्जन अभिजीतने जाहीर केलं असून हे गाणं… Read More “चाल तुरु तुरु” म्हणत बिग बॉस नंतर अभिजीत सावंत घेऊन येतोय एक नवं सुरम्य गाणं!
