अभिनेता आशुतोष राणा यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे नाटक ‘हमारे राम’ मुंबईत रंगणार!
भारतभरातील १० प्रमुख शहरांमध्ये जबरदस्त यश मिळाल्यानंतर, अभिनेता आशुतोष राणा आणि राहुल बुचर स्टारर ‘हमारे राम’ हे भव्य नाटक आता सलग आठवडाभर मुंबईतल्या सर्वात मोठ्या सभागृहात सादर होणार आहे! २२ वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करताना, आशुतोष राणा यांनी रावणाच्या भूमिकेला एक नवीच गूढ आणि सखोल छटा दिली आहे. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे, नाटकाचे निर्माते राहुल बुचर आणि… Read More अभिनेता आशुतोष राणा यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे नाटक ‘हमारे राम’ मुंबईत रंगणार!
