प्रथमेश परब – पॅडी कांबळेच्या हॉरर-कॉमेडी ‘हुक्की’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

फर्स्ट लुकने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकताहॉरर-कॉमेडी हा प्रेक्षकांचा कायम लाडका प्रकार. चार मित्रांची रोमांचकारी आणि विनोदी सफर सांगणारा ‘हुक्की’ हा आगामी मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. पोस्टरनंतर आता फर्स्ट लुक प्रदर्शित झाला असून, प्रदर्शित होताच सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता वरुण धवनने स्वतः हा फर्स्ट लुक आपल्या सोशल… Read More प्रथमेश परब – पॅडी कांबळेच्या हॉरर-कॉमेडी ‘हुक्की’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

प्रथमेश परबच्या आगामी ‘हुक्की’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित…

विविधांगी विषयावर चित्रपट बनवण्याची परंपरा मराठी सिनेसृष्टीला लाभली आहे. काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याच्या उद्देशाने नवनवीन संकल्पनांवर काम करणारे आजच्या पिढीतील निर्माते-दिग्दर्शक आणि लेखक मराठमोळ्या चित्रपट संस्कृतीला साजेशी सिनेनिर्मिती करत आहेत. त्यापैकी एक दिग्दर्शक म्हणजे नितीन रोकडे. त्यांच्या ‘हुक्की’ या नवीन मराठी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली.  या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘हुक्की’च्या मोशन पोस्टरमध्ये याची झलक… Read More प्रथमेश परबच्या आगामी ‘हुक्की’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित…