अखेर नियतीने बांधली राणी-इंद्राची लग्नगाठ
‘सन मराठी’वरील ‘हुकुमाची राणी ही’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील कथानक सध्या अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत विवाह विशेष भाग सुरू आहेत, याचसह राणीची लगीनघाई सुरू असलेली पाहायला मिळते. प्रोमोतून उलगडली नाट्यमय घटना राणीच्या लग्नाचे सोहळे म्हणजेच मुहूर्तमेढ, मेहंदी आणि हळदीचे विधी जल्लोषात पार पडत असतानाच एक… Read More अखेर नियतीने बांधली राणी-इंद्राची लग्नगाठ
