‘ओ बावरी’ प्रेमगीताने होणार यंदाचा व्हॅलेंटाईन डे अधिकच स्पेशल!

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता पुष्कर जोग नेहमीच वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या आगामी चित्रपटाचे ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ पोस्टर प्रदर्शित झाले आणि त्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली. आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने या चित्रपटातील ‘ओ बावरी’ हे प्रेमगीत प्रदर्शित झाले आहे. सोनू निगमचा सुमधुर आवाज आणि रोहन-रोहनचे संगीत हे रोमँटिक गाणे मंदार चोळकर… Read More ‘ओ बावरी’ प्रेमगीताने होणार यंदाचा व्हॅलेंटाईन डे अधिकच स्पेशल!