राहुल चौधरी दिग्दर्शित ‘इबलिस’ येतोय २० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला
‘इबलिस’ चित्रपटाची सोशल मीडियावर धुमाकूळ काही दिवसांपूर्वी ‘आता लढाई होणार’ अशा शब्दांत व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आलेल्या ‘इबलिस’ या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं. भगवा झेंडा, किल्ला, दुर्बीण, शालेय दप्तर आणि दूरध्वनी यांसारख्या प्रतिमा असलेल्या या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्कंठा निर्माण झाली आहे. पालक आणि शिक्षकांना विचारात टाकणारी कथा ‘इबलिस’ या चित्रपटात काही हुशार पण हटके… Read More राहुल चौधरी दिग्दर्शित ‘इबलिस’ येतोय २० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला
