जाऊबाई गावात फेम अंकिता मेस्त्रीचं नवं गाणं ‘इंस्टाची स्टार’ प्रदर्शित
रोमँटिक गाण्याची नवी जोडी – अंकिता मेस्त्री आणि जगदीश झोरे‘जाऊबाई गावात’ फेम अभिनेत्री अंकिता मेस्त्री आणि अभिनेता जगदीश झोरे यांच्यावर चित्रित झालेलं ‘इंस्टाची स्टार’ हे नवं रोमँटिक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गाण्याला अभिजीत दाणी यांनी दिग्दर्शन केलं असून संगीत रोहित पाटील यांचं आहे. गायक शैलेश राठोड आणि गायिका… Read More जाऊबाई गावात फेम अंकिता मेस्त्रीचं नवं गाणं ‘इंस्टाची स्टार’ प्रदर्शित
