‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’मध्ये सयाजी-गिरीशच्या अभिनयाची जुगलबंदी!
प्रत्येक चित्रपटाच्या यशामागे असते एक मजबूत कल्पना, एक समर्पित टीम आणि दर्जेदार अभिनय. ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या हटके शीर्षक असलेल्या मराठी चित्रपटात हे सर्व गुण एकत्र पाहायला मिळतात. सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी यांची जोडी प्रथमच एकत्र पाहायला मिळणार असल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये विशेष आकर्षण ठरत आहे. ११ एप्रिलपासून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार… Read More ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’मध्ये सयाजी-गिरीशच्या अभिनयाची जुगलबंदी!
