‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या लक्षवेधी नावाच्या आगामी मराठी चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आधीच टिझरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली असताना, ट्रेलरमधून या चित्रपटाच्या विषयावरील गूढतेला अधिकच धार आली आहे. चित्रपटाच्या नावामागील गंमतीशीर गूढता ‘पावटे’ म्हणजे नेमकं काय? ‘पावटॉलॉजी’ ही शास्त्रशाखा आहे की उपहास? आणि अशा ‘इन्स्टिट्यूट’मध्ये काय शिकवलं जातं? हे प्रश्न ट्रेलर… Read More ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित