व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर!
मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले कलाकार सई ताम्हणकर आणि समीर चौघुले पहिल्यांदाच जोडी म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘गुलकंद’ या चित्रपटात त्यांची हटके केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. प्रसाद ओक – ईशा डे यांची अनोखी केमिस्ट्री प्रसाद ओक आणि ईशा डे यांच्या जोडीतही विनोद आणि प्रेमाचा सुंदर संगम दिसणार आहे. गंमतीशीर संवाद आणि हलक्याफुलक्या प्रसंगांसोबतच प्रेमाची झलक या टिझरमध्ये… Read More व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर!
