‘जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरने प्रेक्षकांचे मन जिंकले असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रदर्शित झाले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांचा दमदार अभिनय सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या भयावह गाण्याला… Read More ‘जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप
