मराठी रुपेरी पडद्यावर ‘जब्राट’
आयुष्याच्या प्रवासात अनेक मित्रमैत्रिणी भेटत असतात. त्यापैकी काही जण आजन्म मैत्री टिकवून ठेवतात, तर काही नातेसंबंध अर्धवट तुटून जातात. अशा खरीखुरी मैत्रीची कहाणी सांगणारा तारा करमणूक निर्मित, प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ हा नवीन मराठी चित्रपट नववर्षारंभी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे दमदार पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून त्याने रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.… Read More मराठी रुपेरी पडद्यावर ‘जब्राट’
