आंबेडकर जयंतीनिमित्त ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ चित्रपटाचं म्युझिक लाँच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ या चित्रपटाचं म्युझिक लाँच नुकतंच एका विशेष समारंभात पार पडलं. या प्रसंगी चित्रपटातील गाणी आणि कलाकारांचा सहभाग रसिकांच्या मनात ठसा उमटवणारा ठरला. म्युझिक लाँच प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला निर्माते भदंत शीलबोधी थेरो, भिक्खू संघ, मा. भीमराव आंबेडकर, सिद्धार्थ कासारे, सागर संसारे,… Read More आंबेडकर जयंतीनिमित्त ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ चित्रपटाचं म्युझिक लाँच
