जैत रे जैत मराठी चित्रपट – ४८ वर्षांचा सांगीतिक गौरव पुण्यात साजरा
पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ५ ऑगस्ट २०२५ रोजी ‘जैत रे जैत’ या कालातीत चित्रपटाच्या ४८ व्या वर्धापनदिनानिमित्त एक भव्य सांगीतिक सोहळा पार पडला. ‘मेहक प्रस्तुत’ या कार्यक्रमात पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या अमोल योगदानाला अभिवादन करण्यात आलं. सुरुवात झाली हृदयस्पर्शी संवादाने — हृदयनाथजी, उषा मंगेशकर आणि डॉ. मोहन आगाशेंची उपस्थितीकार्यक्रमाची सुरुवात पॅनल… Read More जैत रे जैत मराठी चित्रपट – ४८ वर्षांचा सांगीतिक गौरव पुण्यात साजरा
