‘जारण’च्या यशाचा जल्लोष – भव्य सक्सेस पार्टीने साजरी केली घवघवीत कामगिरी

तीन आठवड्यांत सहा कोटींचा टप्पा पार करत रसिकांची मनं जिंकली ‘जारण’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करत प्रेक्षक, समीक्षक, आणि चित्रपटसृष्टीतील जाणकार मंडळींचं लक्ष वेधून घेतलं आहे. या सिनेमाने आपल्या भावनिक आशयाने केवळ मराठी चित्रपटगृहातच नव्हे, तर हिंदी सिनेमांच्या स्पर्धेतही आपलं वेगळेपण सिद्ध केलं. तीन आठवड्यांतील सुमारे ६ कोटी रुपयांची कमाई हा… Read More ‘जारण’च्या यशाचा जल्लोष – भव्य सक्सेस पार्टीने साजरी केली घवघवीत कामगिरी

‘जारण’चा नवा विक्रम! १२ दिवसांत ३.५ कोटींचा गल्ला

मराठी चित्रपट ‘जारण’ सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून केवळ १२ दिवसांत तब्बल ३.५ कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर यशाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या आठवड्यातील वीकेंडला या चित्रपटाने १.६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवत अलीकडच्या काळातील सर्वाधिक कमाईचा आकडा गाठला आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली सशक्त कथा आणि अभिनय अमृता सुभाष आणि… Read More ‘जारण’चा नवा विक्रम! १२ दिवसांत ३.५ कोटींचा गल्ला

५ जूनला उलगडणार काळी जादू, अंधश्रद्धा आणि राधाच्या भूतकाळाचं रहस्य

‘जारण’च्या थरारक ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता ‘जारण’ या मराठी थरारपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांच्या मनात भीती आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण केले आहे. याआधी आलेल्या टिझरनेच चाहत्यांचे लक्ष वेधले होते आणि आता ट्रेलरमधून अधिक गूढता उलगडताना दिसत आहे. विवाहित राधा, गूढ वाडा आणि अनाकलनीय घटना चित्रपटात राधा या विवाहित महिलेच्या आयुष्यातील रहस्यमय वळण… Read More ५ जूनला उलगडणार काळी जादू, अंधश्रद्धा आणि राधाच्या भूतकाळाचं रहस्य

विवाहिता आणि बाहुली, काय आहे यामागील गूढ?

ए अँड एन सिनेमाज एलएलपी आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस प्रॉडक्शन निर्मित ‘जारण’ हा रहस्य आणि भयपट प्रकारातील मराठी चित्रपट ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून, निर्माते अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी आहेत. मोशन पोस्टरने निर्माण केली उत्सुकता या चित्रपटाचे नुकतेच… Read More विवाहिता आणि बाहुली, काय आहे यामागील गूढ?