”आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा” १४ जुन रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात

“संघर्ष बिगर काही खरं नसतं” हे अगदी खरंय आणि असाच एक कायापालट करणारा मराठ्यांचा संघर्ष आता आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं कि डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित “आम्ही जरांगे” हा सिनेमा लवकरच म्हणजेच १४ जुन २०२४ ला… Read More ”आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा” १४ जुन रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात

मनोज जरांगे पाटील यांच्या रांगड्या व्यक्तिमत्त्वासारखंच “मर्दमावळा”

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध घेणाऱ्या “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” या चित्रपटाची अवघ्या महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा आहे.  चित्रपटाचा टीजर तसेच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या “उधळीन मी…” या सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या गाण्याला रसिक प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटातलं “मर्दमावळा…: हे धडाकेबाज गाणं लाँच करण्यात… Read More मनोज जरांगे पाटील यांच्या रांगड्या व्यक्तिमत्त्वासारखंच “मर्दमावळा”