२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला उत्साहात प्रारंभ
मुंबई, ९ जानेवारी २०२५: एशियन फाऊंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि फिल्मसिटी यांच्या सहकार्याने आयोजित २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा भव्य प्रारंभ झाला. उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (MFSCDCL) व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. जावेद अख्तर यांना ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने सन्मान चित्रपट क्षेत्रातील असामान्य योगदानासाठी लेखक… Read More २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला उत्साहात प्रारंभ
