महाराष्ट्रभूषण अशोक सराफ दिसणार ‘लाईफ लाईन’ सिनेमात

जुने रितीरिवाज आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारा ‘ लाईफ लाईन ‘ क्रिसेंडो एन्टरटेनमेंट निर्मित, ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘ लाईफ लाईन ‘ ह्या आगामी मराठी चित्रपटाची  नुकतीच सोशल मीडिया वरून घोषणा करण्यात आली असून पोस्टर ची झलक आणि शीर्षक पाहता विषयाची उत्सुकता निर्माण होते ह्यात शंकाच नाही. कलाकार कोण? आधुनिक विज्ञान आणि जुन्या… Read More महाराष्ट्रभूषण अशोक सराफ दिसणार ‘लाईफ लाईन’ सिनेमात

पुष्करचा यंदाचा वाढदिवस ठरणार ‘खास

अभिनेता पुष्कर श्रोत्री ‘हॅप्पी गो लकी’ स्वभामुळे प्रत्येकाला जवळचे वाटतात.  चित्रपट, मालिका, नाटक अशा साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणाऱ्या  पुष्करच्या अभिनय कारकिर्दीत ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाने  भन्नाट  योग जुळून आणला आहे.   अभिनेता पुष्कर श्रोत्री यांचा ३० एप्रिलला वाढदिवस असतो. यंदा आपला ५५वा  वाढदिवस  साजरा करत असताना  याच दिवशी रंगभूमीवरील आपल्या ५५ व्या नाटकाचा शुभारंभ ‘आज्जीबाई जोरात’… Read More पुष्करचा यंदाचा वाढदिवस ठरणार ‘खास