प्रसाद ओकने उलगडल्या स्वप्नीलबद्दल खास गोष्टी!

नुकत्याच संपन्न झालेल्या जिलबी सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी सहकलाकार स्वप्नील जोशी बद्दल खास गोष्टी सांगितल्या आणि त्याच्या कामाचं भरभरून कौतुक केलं. जिलबीच्या निमित्ताने हे दोघे कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत, आणि त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. प्रसाद ओकचे स्वप्नीलबद्दल मनोगत प्रसाद ओक म्हणाले, “जिलबीच्या निमित्ताने आम्हाला पहिल्यांदा… Read More प्रसाद ओकने उलगडल्या स्वप्नीलबद्दल खास गोष्टी!

‘जिलबी’चे रहस्य १७ जानेवारीला उलगडणार, ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्कंठा!

मराठी चित्रपटसृष्टीतील नाविन्यपूर्ण विचारसरणीला अनुसरून आनंद पंडित मोशन पिक्चर्स प्रेक्षकांसाठी ‘जिलबी’ हा हटके आणि गूढतेने भरलेला चित्रपट घेऊन येत आहे. दिग्दर्शक नितीन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांच्या मनात जबरदस्त उत्सुकता निर्माण केली आहे. रहस्याचा खेळ उलगडणार “रहस्याच्या सावल्यांत दडलेला आहे खेळ, विश्वासाचा प्रवास की फसवणुकीचा जाळ?”… Read More ‘जिलबी’चे रहस्य १७ जानेवारीला उलगडणार, ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्कंठा!

‘जिलबी’मध्ये पर्ण पेठेची दमदार भूमिका, बनली कणखर रुबीना

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री पर्ण पेठे पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मालिकांपासून नाटकांपर्यंत आणि चित्रपटांपर्यंत तिचा अभिनय प्रवास नेहमीच स्तुत्य राहिला आहे. आगामी ‘जिलबी’ या चित्रपटात ती रुबिना या मुस्लिम मुलीच्या धाडसी भूमिकेत झळकणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित, दिग्दर्शक नितीन कांबळे यांचा हा चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी… Read More ‘जिलबी’मध्ये पर्ण पेठेची दमदार भूमिका, बनली कणखर रुबीना

जिलबी चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित

अभिनेता प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी हे दोन्ही कलाकार नेहमीच चर्चेत असतात. सध्या मात्र हे दोन्ही कलाकार एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. प्रसाद ओकच्या केसची धुरा स्वप्नील जोशी  सांभाळणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेलच नेमकं प्रकरण काय ? आणि कोणती केस? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला १७ जानेवारीला येणारा ‘जिलबी’ चित्रपट पहावा लागेल. ‘मला ना… Read More जिलबी चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित