भारताकडून जगाकडे: जिओ स्टुडिओज् १६ व्या शिकागो साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सादर करणार तीन वेगळ्या धाटणीचे चित्रपट

जागतिक मंचावर जिओ स्टुडिओज्‌चा ठसाभारताची आघाडीची कंटेंट पॉवरहाऊस कंपनी जिओ स्टुडिओज् आता जागतिक पातळीवर आपली छाप उमटवत आहे. प्रतिष्ठित १६ व्या शिकागो साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हल (CSAFF) मध्ये जिओ स्टुडिओज् निर्मित तीन चित्रपटांची अधिकृत निवड झाली आहे. यात घमासान, साली मोहब्बत आणि बन टिक्की या चित्रपटांचा समावेश असून, हे चित्रपट “भारताकडून जगाकडे” या विशेष विभागात… Read More भारताकडून जगाकडे: जिओ स्टुडिओज् १६ व्या शिकागो साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सादर करणार तीन वेगळ्या धाटणीचे चित्रपट

जिओ स्टुडिओजची 2025 मध्ये दमदार सुरुवात – ‘स्काय फोर्स’ सह 8+ OTT फिल्म्सचा शानदार प्रभाव!

2024 हे वर्ष आर्टिकल 370, लापता लेडीज आणि शैतान यांसारख्या हिट चित्रपटांनी आणि स्त्री 2 व सिंघम अगेन यांसारख्या विक्रमी ब्लॉकबस्टर्सने गाजवल्यानंतर जिओ स्टुडिओजने मनोरंजन उद्योगात स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केले आहे. 2025 मध्येही स्काय फोर्स चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत यशाची मालिका कायम ठेवली आहे. OTT वरही दमदार उपस्थिती – 8+ ब्लॉकबस्टर फिल्म्स… Read More जिओ स्टुडिओजची 2025 मध्ये दमदार सुरुवात – ‘स्काय फोर्स’ सह 8+ OTT फिल्म्सचा शानदार प्रभाव!

सिनेमागृहांत पुन्हा प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट “बाईपण भारी देवा”

मुंबई, १४ फेब्रुवारी २०२५: जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला सर्वाधिक यशस्वी चित्रपट बाईपण भारी देवा आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे! महिला दिनाच्या खास निमित्ताने, ७ मार्च २०२५ पासून हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून, हा सध्याच्या काळातील पुनःप्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. ७६.५ कोटींची जबरदस्त कमाई करणारा… Read More सिनेमागृहांत पुन्हा प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट “बाईपण भारी देवा”

रितेश देशमुख करणार ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनचे होस्टिंग

संपूर्ण महाराष्ट्र गेली दोन वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होता, तो क्षण आता जवळ आला असून कलर्स मराठी आणि JioCinema वर मराठीतला सुप्रसिध्द शो ‘बिग बॉस मराठी’ चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रसिकांचा आवडता, मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठ्ठा शो “बिग बॉस मराठी” या भव्यदिव्य कार्यक्रमाचे होस्टिंग नामवंत  बॅालीवूडचा स्टार,… Read More रितेश देशमुख करणार ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनचे होस्टिंग