जुई भागवत म्हणतेय ‘अपलोड करून टाक’
अभिषेक मेरूकर दिग्दर्शित ‘लाईक आणि सबस्क्राईब’च्या रहस्यमयी टिझरने प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण केली असून सोशल मीडियावर कमेंटचा वर्षाव पाहायला मिळत आहे. टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील तरुणाईला आवडेल असे भन्नाट गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. ‘अपलोड करून टाक’ असे या गाण्याचे बोल आहेत. अनेक जण कॅमेराच्या साहाय्याने जीवनातील प्रत्येक आनंददायी क्षण… Read More जुई भागवत म्हणतेय ‘अपलोड करून टाक’
