कुस्तीच्या आखाड्यात रंगणार थरार; ‘जुळली गाठ गं’ मालिकेत मोठा ट्विस्ट
‘सन मराठी’वरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ आणि ‘जुळली गाठ गं’ या दोन्ही मालिका रोज रात्री ८ ते ९.३० या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येतात. ‘जुळली गाठ गं’ या मालिकेत लवकरच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे – सावी आणि धैर्य यांचं नातं मैत्रीच्या पलीकडे जाण्याच्या वाटेवर आहे. प्रेमाची कबुली देणार धैर्य, साठी आखाड्यात उतरतो या रोमांचक वळणात धैर्य… Read More कुस्तीच्या आखाड्यात रंगणार थरार; ‘जुळली गाठ गं’ मालिकेत मोठा ट्विस्ट
