कलाकारांची मांदियाळी असलेला ‘जुनं फर्निचर’

सत्य – सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा दिमाखात पार पडला. टीझरमधील महेश मांजरेकर यांच्या करारी व्यक्तिरेखेची झलक सर्वांनीच पाहिली. आता या चित्रपटातील इतर कलाकारही समोर आले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून… Read More कलाकारांची मांदियाळी असलेला ‘जुनं फर्निचर’