पुण्यात रंगणार ‘ज्योत्स्ना भोळे  स्वरोत्सव

मराठी संगीत रंगभूमी ही मराठी मनाच्या मर्मबंधातील ठेव… मराठी जनमानसात संगीत नाटकाचे प्रेम खऱ्या अर्थी रुजवण्यात अनेकांनी मोलाचे प्रयत्न केले. आवाजावरची हुकमत, रंगतदार आलापी, शास्त्र आणि भाव यांचा सहजसुंदर मेळ साधत स्व. गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी मराठी संगीत रंगभूमी समृद्ध केली आणि आपल्या प्रतिभेचा, कर्तृत्वाचा ठसा उमटवला. अभिनयासोबतच संगीतातील योगदानासाठीही ओळखल्या जाणाऱ्या ज्योत्स्ना भोळे यांनी… Read More पुण्यात रंगणार ‘ज्योत्स्ना भोळे  स्वरोत्सव