पुण्यातील रसिकप्रेक्षकांनी केलेल्या प्रेमाचा वर्षावात न्हाऊन निघालेला चॅम्पियन कार्तिक आर्यन कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाला, “कोटी कोटी धन्यवाद, पुणे!”

कार्तिकच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि समीक्षकांनीही भरभरून कौतुक केले आहे. या दरम्यान कार्तिक आर्यन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अलीकडेच पुण्यात आला होता. अभिनेत्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत असल्यानुसार, चाहते त्यांच्या चॅम्पियन- कार्तिक आर्यनला मॉलमध्ये प्रत्यक्ष बघून हरखून गेले होते. या युवा सुपरस्टारने मंचावर प्रवेश करताच, चाहत्यांचा आनंद व… Read More पुण्यातील रसिकप्रेक्षकांनी केलेल्या प्रेमाचा वर्षावात न्हाऊन निघालेला चॅम्पियन कार्तिक आर्यन कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाला, “कोटी कोटी धन्यवाद, पुणे!”