‘कढीपत्ता’ चित्रपटाचा चटकदार टिझर प्रदर्शित – ७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला

टिझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकताभारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या *‘कढीपत्त्या’*चा सुगंध आता मराठी सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत पोहोचला आहे. ‘कढीपत्ता’ शीर्षक असलेला आगामी मराठी चित्रपट नायक-नायिकेच्या नव्या जोडीपासून अनोख्या शीर्षकापर्यंतच्या वैशिष्ट्यांमुळे चर्चेत आला आहे. घोषणेनंतर पोस्टर्सद्वारे सादर झालेला फर्स्ट लूक आणि आता प्रदर्शित झालेला टिझर प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवतो आहे. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेनुसार टिझर शीर्षकाप्रमाणेच चटकदार ठरला असून, अल्पावधीतच… Read More ‘कढीपत्ता’ चित्रपटाचा चटकदार टिझर प्रदर्शित – ७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला

‘कढीपत्ता’मध्ये रिद्धी कुमार बनली भूषण पाटीलची नायिका

पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या आणि सिनेसृष्टीच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘कढीपत्ता’ हा आगामी मराठी चित्रपट आता आणखी चर्चेत आला आहे. नव्या पोस्टरद्वारे या चित्रपटाची नायिका रिद्धी कुमार असल्याचे उघड झाले असून, ७ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. निर्मिती आणि दिग्दर्शनाची नवी जोडी युवान प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्वप्नील युवराज मराठे यांनी… Read More ‘कढीपत्ता’मध्ये रिद्धी कुमार बनली भूषण पाटीलची नायिका

‘कढीपत्ता’ – हृदयस्पर्शी प्रेमकथा ७ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

आजवर अनेक प्रेमकथांनी प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे, मात्र ‘कढीपत्ता’ हा चित्रपट त्या सर्वांपेक्षा वेगळा ठरणार आहे. A Bittersweet Love Story या टॅगलाईनसह हा चित्रपट तरुणाईच्या भावना, नातेसंबंधातील गुंतागुंत आणि वास्तवाशी भिडणारे क्षण या सर्वांचा संगम मांडणार आहे. निसर्गरम्य पार्श्वभूमी, भावनिक ओघ आणि संगीताची मोहिनी यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणार आहे.… Read More ‘कढीपत्ता’ – हृदयस्पर्शी प्रेमकथा ७ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला