पोलिसाच्या वर्दीत दिसणार सुबोध भावे, ‘कैरी’ चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिकेतून गाजवणार मोठा पडदा
सुबोध भावेची पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दमदार एन्ट्री पोलिसांची वर्दी परिधान करणं हे अनेकांसाठी अभिमानाची भावना निर्माण करणारं स्वप्न असतं. अभिनेता सुबोध भावेसाठीही हे स्वप्न तसंच खास राहिलेलं. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी पोलिस व्हायचं स्वप्न असल्याची कबुली दिली होती. अभिनयाच्या मार्गावर जात असताना हे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याची संधी त्यांना मिळाली आहे. येऊ घातलेल्या ‘कैरी’ या मराठी चित्रपटात… Read More पोलिसाच्या वर्दीत दिसणार सुबोध भावे, ‘कैरी’ चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिकेतून गाजवणार मोठा पडदा
