सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचं दहा वर्षांनंतर स्टार प्रवाहवर दमदार पुनरागमन
‘काजळमाया’ मालिकेत साकारणार चेटकीणीची गूढ व्यक्तिरेखा आपल्या अभिनयाच्या सहजतेने आणि प्रभावी उपस्थितीने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी छाप पाडणाऱ्या प्रिया बेर्डे या अनुभवी अभिनेत्री आता दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. स्टार प्रवाहवरील नव्या गूढ मालिकेत ‘काजळमाया’ त्या कनकदत्ता या चेटकीणीच्या दमदार भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या पुनरागमनाने मालिकेची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. काजळमाया… Read More सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचं दहा वर्षांनंतर स्टार प्रवाहवर दमदार पुनरागमन
