‘कणकाधीश’ चित्रपटाची घोषणा – कणकवलीच्या सद्गुरू भालचंद्र महाराजांची गाथा रुपेरी पडद्यावर
गरजवंतांचे तारणहार होत दैवी अनुभूती देण्याचं कार्य अनेक महान आध्यात्मिक गुरूंनी केले आहे. आपल्या आयुष्यभराच्या तपसाधनेतून भक्तांचे दुःख निवारण करणारे आणि देवत्व प्राप्त करणारे सद्गुरू भालचंद्र महाराज यांचा जीवनप्रवास आता मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. ‘कणकाधीश’ – एक आध्यात्मिक प्रवास कणकवलीत नुकत्याच पार पडलेल्या भालचंद्र महाराज यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त, निर्माते हरेश शशिकांत आईर आणि… Read More ‘कणकाधीश’ चित्रपटाची घोषणा – कणकवलीच्या सद्गुरू भालचंद्र महाराजांची गाथा रुपेरी पडद्यावर
