‘झापुक झुपूक’चा धमाल ट्रेलर रितेश देशमुखच्या हस्ते लाँच – २५ एप्रिलपासून होणार फुल टू राडा!

‘बाईपण भारी देवा’ च्या यशानंतर जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे पुन्हा एकदा धमाल कौटुंबिक मनोरंजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘झापुक झुपूक’ या आगामी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुखच्या हस्ते लाँच करण्यात आला असून, ट्रेलरने सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चांगलाच उधाण आलं आहे. बिग बॉसच्या आठवणी आणि सूरज चव्हाणचा मोठा क्षण बिग बॉस… Read More ‘झापुक झुपूक’चा धमाल ट्रेलर रितेश देशमुखच्या हस्ते लाँच – २५ एप्रिलपासून होणार फुल टू राडा!

सिनेमागृहांत पुन्हा प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट “बाईपण भारी देवा”

मुंबई, १४ फेब्रुवारी २०२५: जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला सर्वाधिक यशस्वी चित्रपट बाईपण भारी देवा आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे! महिला दिनाच्या खास निमित्ताने, ७ मार्च २०२५ पासून हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून, हा सध्याच्या काळातील पुनःप्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. ७६.५ कोटींची जबरदस्त कमाई करणारा… Read More सिनेमागृहांत पुन्हा प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट “बाईपण भारी देवा”

‘अंतरपाट’ मालिका कलर्स मराठीवर १० जून पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार

महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘कलर्स मराठी’चे प्रोग्रामिंग हेड म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर रसिकांच्या भेटीला नवनवीन मालिका येतच आहेत. ‘अबीर गुलाल’ या नव्या मालिकेसोबत आता ‘अंतरपाट’ ही नवीन मालिका १० जून पासून संध्याकाळी ७:३० वाजता रसिकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांआधी या… Read More ‘अंतरपाट’ मालिका कलर्स मराठीवर १० जून पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार