आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा

सोनी मराठीवर कथाबाह्य कार्यक्रमांचं यशस्वी पर्व सोनी मराठी वाहिनीने उत्तम दर्जाच्या मालिकांबरोबरच अनेक वेगळ्या धाटणीचे कथाबाह्य कार्यक्रम प्रेक्षकांसमोर सादर केले आहेत. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतो आहे. पहिल्याच पर्वाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या शोच्या पहिल्या पर्वाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. महाराष्ट्रभरातील विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांनी त्यांच्या कीर्तन सादरीकरणातून… Read More आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ च्या मंचावर महेश मांजरेकर यांची विठुरायाला साद

सेलेब्रिटीही भारावले भक्तिरसानेमहाराष्ट्रातील सर्वोत्तम कीर्तनकारांच्या शोधासाठी सुरू असलेल्या सोनी मराठीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोने रसिकांच्या मनात ठसठशीत स्थान निर्माण केले आहे. आता या मंचाची भुरळ थेट सेलिब्रिटींनाही पडू लागली आहे. नुकतेच महेश मांजरेकर यांनी या मंचावर खास उपस्थिती लावून प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातले. परंपरेला साजेसा पोशाख आणि मनापासूनचा आदरया वेळी… Read More ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ च्या मंचावर महेश मांजरेकर यांची विठुरायाला साद

भारताच्या पहिल्या कीर्तन आधारित रिअ‍ॅलिटी शोची घोषणा

सोनी मराठी वाहिनीने ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या भारतातील पहिल्या कीर्तनावर आधारित रिअ‍ॅलिटी शोची घोषणा करत महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेला अनोखी मानवंदना अर्पण केली आहे. या शोमधून महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा ठेवा रसिकांसमोर सादर होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण या रिअ‍ॅलिटी शोचा शुभारंभ आणि पु.ना. गाडगीळ यांनी हस्तनिर्मित केलेल्या वीणेच्या आकारातल्या चांदीच्या… Read More भारताच्या पहिल्या कीर्तन आधारित रिअ‍ॅलिटी शोची घोषणा

सोनी मराठीवर भक्ती आणि सांस्कृतिक वारशाचा अनोखा मिलाफ

मराठी संस्कृती आणि भक्तीपरंपरेचा संगम साधणारा ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा नवा रिअ‍ॅलिटी शो सोनी मराठीवर १ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार, रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रस्तुत आणि गौरी थिएटर्स निर्मित या अनोख्या शोमध्ये भक्ती, ज्ञान आणि मनोरंजन यांची सुरेख सांगड पाहायला मिळणार आहे. रिअ‍ॅलिटी शोमध्ये १०८ कीर्तनकारांचा सहभाग… Read More सोनी मराठीवर भक्ती आणि सांस्कृतिक वारशाचा अनोखा मिलाफ

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअ‍ॅलिटी शोचे शीर्षकगीत भेटीला…

टाळमृदंग घेऊन विठूनामाच्या गजरात… मंगलमय वातावरणात… पुण्यातला लक्ष्मी रस्ता, कसबा पेठ परिसर भक्तिमय झाला. निमित्त होतं सोनी मराठी वाहिनीच्या येणाऱ्या नव्या रिअ‍ॅलिटी शोच्या शीर्षकगीताच्या चित्रीकरणाचं. मराठी संस्कृतीचा वारसा जपत नावीन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी नेहमीच करत आली आहे. ही परंपरा कायम ठेवत, भक्ती आणि मनोरंजन यांचा मिलाफ साधत सोनी मराठी वाहिनी ‘कोण होणार… Read More ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअ‍ॅलिटी शोचे शीर्षकगीत भेटीला…

सोनी मराठी शोधत आहे मराठी परंपरेचा वारसदार – ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’

सोनी मराठी वाहिनी गेल्या ६ वर्षांपासून सतत नवनवीन विषयांवर आधारित मालिका आणि कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. हे कार्यक्रम नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, त्यांना एक वेगळा अनुभव देत आहेत. आता सोनी मराठी आणत आहे ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार?’ – टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच होणारा कीर्तनकारांवर आधारित रिऍलिटी शो! महाराष्ट्राची समृद्ध कीर्तनपरंपरा महाराष्ट्राला संतांची भूमी… Read More सोनी मराठी शोधत आहे मराठी परंपरेचा वारसदार – ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’