‘कुर्ला टू वेंगुर्ला’ थिएटरमध्ये हाऊसफुल तरी थिएटर मिळेनात — वेंगुर्लेकरांनी नाट्यगृहात लावले चित्रपटाचे शो!

माती आणि नाती जोडणाऱ्या सिनेमाला रसिकांचा जबरदस्त प्रतिसाद १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटाने प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवरांची मने जिंकली आहेत. स्पंदन परिवार या लोकचळवळीतून जन्माला आलेल्या या सिनेमाने नातं, माणुसकी आणि मातीतल्या भावनांना स्पर्श केला आहे. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी या चित्रपटाचं कौतुक करत म्हटलं, “कुर्ला टू वेंगुर्ला हा… Read More ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ थिएटरमध्ये हाऊसफुल तरी थिएटर मिळेनात — वेंगुर्लेकरांनी नाट्यगृहात लावले चित्रपटाचे शो!

“कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित

चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच“कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. विजय कलमकर दिग्दर्शित हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना सहकुटुंब पुरेपूर मनोरंजन अनुभवता येणार आहे. गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आला असून, उत्तमोत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटात मालवणी बोलीचाही तडका आहे.… Read More “कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित

“कुर्ला टू वेंगुर्ला”मधून उलगडणार ‘एका लग्नाची गोष्ट’

१९ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होणार तंत्रज्ञान, दळणवळण, शिक्षण आणि आर्थिक स्थिती या सगळ्या बाबतीत गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले आहेत. या बदलांमुळे नव्या पिढीच्या अपेक्षा आणि दृष्टिकोनही लक्षणीय रीतीने बदलले आहेत. ग्रामीण भागातील तरुणांच्या मानसिकतेचा वेध घेत ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हा चित्रपट एका लग्नाच्या गोष्टीवर आधारित रंजक प्रवास दाखवणार आहे. प्रल्हाद कुडतरकर,… Read More “कुर्ला टू वेंगुर्ला”मधून उलगडणार ‘एका लग्नाची गोष्ट’