जीवा-नंदिनीचा भावनिक सीन प्रेक्षकांच्या मनात घर करतोय
कवितेच्या माध्यमातून मन जिंकणारा समुद्रकिनाऱ्यावरील क्षण व्हायरल‘तुझं प्रेम वेडं, मला उशिराच कळतं थोडं…’ या ओळींनी सध्या सोशल मीडियावर मराठी प्रेक्षकांना भावनिक केलं आहे. स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील जीवा-नंदिनीच्या नात्याचा एक नाजूक क्षण सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. प्रेम, वाद आणि समजुतींचा अनोखा प्रवाससध्या मालिकेत जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याच्या नात्यांमध्ये ताण निर्माण झालेला आहे.… Read More जीवा-नंदिनीचा भावनिक सीन प्रेक्षकांच्या मनात घर करतोय
