‘लैला मजनू’ गाण्याची प्रेक्षकांना पडली भुरळ
आजवर इतिहासात असे अनेकजण आहेत जे जगावेगळे ठरत अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो वा रोमिओ ज्युलिएट…प्रेमाची परिभाषा या प्रेमीयुगुलांनी अत्यंत तत्परतेने मांडली. या प्रेमीयुगुलानंतर आता सर्वत्र आणखी एका जोडीची चर्चा सुरू आहे. ‘लैला मजनू’ या रोमँटिक गाण्यातून समोर आलेलं हे प्रेमीयुगुल साऱ्यांना वेड लावत आहे. गाण्याच्या थिरकायला लावणाऱ्या अशा बोलांनी आणि गाण्याच्या हटके… Read More ‘लैला मजनू’ गाण्याची प्रेक्षकांना पडली भुरळ
