सूर्याच्या आयुष्यात नात्यांचं मोठं संकट!
“लाखात एक आमचा दादा” मालिकेत गाजत असलेल्या शालन निंबाळकर खून प्रकरणातील न्यायालयीन लढाईला अधिकृत सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच दिवशी खटल्याला नवे वळण मिळालं आहे. पीडित पक्षाच्या वतीने काम पाहणाऱ्या प्रसिद्ध वकिल कालिंदी धर्माधिकारी यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपी जालिंदर सरनाईकची बाजू कमकुवत झाली असून त्याला अटक अवस्थेतच ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाने पोलिसांना स्पॉट… Read More सूर्याच्या आयुष्यात नात्यांचं मोठं संकट!
