लक्ष्मीचा संघर्ष, जान्हवीचं मातृत्व आणि भावनाचं राजकीय यश, याने बदलेल का त्यांचे आयुष्य ?

‘लक्ष्मी निवास’ मालिकेची प्रेक्षकांच्या मनातील छाप‘लक्ष्मी निवास’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपली ठसठशीत छाप पाडली आहे. नातेसंबंधांची गुंतागुंत, पात्रांचा भावनिक प्रवास आणि प्रत्येकीची स्वतंत्र कहाणी यामुळे ही महामालिका सतत चर्चेत राहिली आहे. अलीकडील घडामोडींमुळे या प्रवासात आणखी रंग भरले जात आहेत. शाळीग्राम विक्रीचं सत्य आणि लक्ष्मीचा निर्णयघरातील देवघरात असलेले शाळीग्राम विकले गेल्याचे खळबळजनक सत्य लक्ष्मीच्या समोर… Read More लक्ष्मीचा संघर्ष, जान्हवीचं मातृत्व आणि भावनाचं राजकीय यश, याने बदलेल का त्यांचे आयुष्य ?

रिअल लाइफ रिक्षाचालकांसोबत ‘लक्ष्मी निवास’चं १०० भागांचं खास सेलिब्रेशन

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’ ने नुकतेच आपल्या १०० व्या भागाचं यशस्वी पर्व पार केलं. मात्र या आनंदाला एका अनोख्या भेटीने अधिक गहिरेपण मिळालं – कारण मालिकेतील श्रीनिवासच्या भूमिकेसोबत जोडलेली खरी प्रेरणा असलेल्या मुंबईतील रिक्षाचालक बांधवांनाही या सेलिब्रेशनसाठी खास आमंत्रित करण्यात आलं होतं. सेटवर रिक्षाचालकांसोबत मनमोकळ्या गप्पा आणि भावनांचा ओलावा या खास प्रसंगी रिक्षाचालकांनी… Read More रिअल लाइफ रिक्षाचालकांसोबत ‘लक्ष्मी निवास’चं १०० भागांचं खास सेलिब्रेशन